ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणानिमित्त पूजाकरण्यासाठी तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर केला जातो.
पूजेनंतर या भांड्यांची स्वछता राखणे फार गरजेचे असते. तांब्या-पितळ्याची भांडी लवकर खराब आणि चिकट होऊ लागतात.
तांब्या-पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता.
तांब्या-पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.
तांब्या-पितळ्याची भांडी तुम्ही लिंबाचा रस आणि मीठ वापरून स्वच्छ करू शकता.
तांब्या-पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबणाऐवजी करा राखेचा वापर
या वस्तूंचा वापर केल्यामुळे तुमच्या घरातील तांब्या-पितळ्याची भांडी चकचकित होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.