Toxic Relationship Saam TV
Image Story

Toxic Relationship : पार्टनर तुमच्याशी या पद्धतीने वागत असल्यास समजून जा तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात

Relationship Tips : तुमच्या नात्यात सुद्धा सतत भांडणे होतात. पार्टनर अशी वागणूक देत असेल तर त्याला टॉक्सिक रिलेशनशिप म्हटलं जातं.

Ruchika Jadhav
Toxic Relationship

प्रत्येक रिलेशनशीपमध्ये नातं हे अतूट बंधनासारखं असतं. आपला जोडीदार समजूदार असावा हे सर्वानांच वाटत असतं.

Toxic Relationship

जोडीदाराच्या भावना तुम्ही किती चांगल्या समजून घेता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलबूंन आहे. यामधील काही टिप्स तुमच्या नात्यातील टॅाक्सिक रिलेशनशीप ओळखण्यास मदत करतील.

Toxic Relationship

जर जोडीदार तुमच्या भावना किंवा मानसिक स्थिती समजून घेण्यास असमर्थ ठरत असेल तर तुम्ही त्याला टॅाक्सिक रिलेशनशीप म्हणू शकता.

Toxic Relationship

काही पार्टनर समोरच्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक कामाला कमी लेखतात आणि सतत अपमान करतात.

Toxic Relationship

टॉक्सीक व्यक्ती फक्त स्वत:वर प्रेम करतात. या लोकांचा दुसऱ्यांच्या भावनांशी काहीही संबंध नसतो.

Toxic Relationship

प्रत्येक नात्यात प्रेमासोबत जोडीदाराला आदर ही द्यायला हवा. बऱ्याच व्यक्ती प्रेमाचे नाव पुढे करून जोडीदाराचा अपमान करतात.

Toxic Relationship

जोडिदाराला सतत बंधिस्त आणि आपल्या मुठीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

Toxic Relationship

काही कारण नसताना देखील टॉक्सिक व्यक्ती आपल्या पार्टनरवर संशय घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT