
Man Jumps Off Roof: सोशल मीडियावर कायम विचित्र आणि धक्कादायक घटनांचे व्हिडिओ समोर येतात.बऱ्याचदा काही तरुणाई स्टंटबाजी करण्याच्या नादात स्वत:चा जीव गमावून बसतात.त्यातच सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नक्की व्हिडिओ काय घडते ते पाहण्यासाठी संपूर्ण घटनेचा धक्कादायक व्हिडिओ पाहा.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती इमारतीच्या छतावर उभा आहे आणि तो इमारतीवरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्नात असतो.त्याला पाहून खाली रस्त्यावर अनेक नागरिक घाबरुन त्याला पाहत आहेत,मात्र तो उडी मारतो आणि विजेच्या तारांवर पडतो.त्यातूनही तो व्यक्ती बचावला जातो.कहर म्हणजे,तो ज्या पत्र्यावर पडतो त्यावरील विटा उचलून खाली असलेल्या व्यक्तीना मारण्यास सुरुवात करतो.
व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना छत्तीसगडमधील असल्याचे समजते.मात्र संपूर्ण व्हिडिओ एक्सच्या @Haribhoomi95271 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना छत्तीसगडमधील असल्याचे समजते.मात्र संपूर्ण व्हिडिओ(Video) एक्सच्या @Haribhoomi95271 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत.
टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.