Viral Video: क्या बात है! शाळेच्या स्टेजवर शिक्षिकेसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका; डान्स VIDEO तूफान व्हायरल

Dance Video: सध्या सर्वत्र एका शिक्षिकेचा आणि शाळेतील काही शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत ते डान्स करताना दिसत आहे. नेमका व्हायरल व्हिडिओ कुठला आहे.
Dance Video
Viral VideoSaam Tv
Published On

Teacher Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका शिक्षिकेचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत शाळेत असलेल्या स्टेजवर शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत धमाकेदार डान्स करत धिंगाना घातलेला आहे. व्हिडिओ इतका व्हायरल झाला की प्रत्येक नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतील आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शाळेतील मैदान दिसत असून काही विद्यार्थी आणि एक शिक्षिका शाळेसमोर बनवलेल्या स्टेजवर उभे आहेत. व्हिडिओत शाळेची मोठी इमारतही दिसत आहे. काही वेळात स्टेजवर असलेल्या शिक्षिका मराठीतील प्रसिद्ध गाणं ''मदन मंजिरी'' यावर डान्स करण्यास सुरुवात करतात मग विद्यार्थीही त्यांच्या पाठोपाठ डान्स करण्यास सुरुवात करतात.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही शिक्षिका आणि लहान लहान चिमुकल्यांचा सुंदर असा केलेला डान्स पाहू शकता. एका बाजूला मराठी गाण्यावर त्यांचा डान्स सुरु असतो आणि खाली इतरही विद्यार्थी स्टेजवर असलेला डान्स पाहण्यात व्यस्त दिसत असून आनंद लुटत आहेत.

शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडिओ इनस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळत असून तो व्हिडिओ ''sapana0014'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शिरोलीचा आहे हे नक्की माहिती नसून नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळून दिले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स केले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,''आयुष्य असे जगता यावे'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,''मस्तच'',अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Video
Biker Stunt Viral: सांगा बरं, चूक कोणाची! घाटातील वळणाच्या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा 'शहाणपणा'|Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com