Viral News
Viral VideoSaam Tv

Viral Video: भंगारात ₹ ५०० च्या नोटांच्या बंडलांची थप्पी, पोरांनी पुढे असं काही केलं की....VIDEO बघून चक्रावणार

Viral News: सोशल मीडियावर सध्या दोन लहान मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल.
Published on

Shocking Video: सोशल मीडियावर आपल्याला एक तरी असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतो जो पाहून अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सध्या सोशल मीडियावर दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या घटनेत त्यांना काही वर्षापूर्वी बंद झालेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे काही बंडल मिळतात, मात्र त्यांना त्या नोटा बाद झाल्या आहेत त्याची जराही कल्पना नव्हती.

काही वर्षापूर्वी नोव्हेंबर महिन्यात शासनाने ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार त्याचा आदेश दिला आणि तो आदेश पुर्णही केला. ५०० च्या नोटा बदलण्यासाठी शासनाने प्रत्येक नागरिकाला अमुक असा वेळही देण्यात आला होता परंतू काही काळानंतर या नोटा ज्यांच्या सापडत असत त्यांच्यावर कारवाई होत असे त्यामुळे अनेकजण ५०० हजारांच्या नोटांचे बंडल खाजगी जागी लपवत असे, मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने(Video) त्या दिवसांची आठवण जागी केली असून सध्या व्हायरल व्हिडिओमधील चिमुकल्यांचे नेटकऱ्यांनी वाईट वाटत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन दोन लहान चिमुकली जाताना दिसत आहे. त्यांच्याकडे असलेल्या सायकलमध्ये काही वस्तू आहेत शिवाय एक प्लास्टिकची मोठी पिशवी आहे ज्यामध्ये अनेक वस्तु आहेत. रस्त्यावरुन जात असताना दोन चिमुकली खुष दिसत होती म्हणून चिमुकल्यांच्या बाजूला असलेला एक तरुण त्यांच्याकडे जातो आणि तरुणाला चिमुकल्यांकडे ५०० च्या जुन्या नोटांचे बंडल दिसतात. तरुणांना त्या नोटा बाद झाल्या आहेत हे माहिती आहे मात्र त्या निरागस चिमुकल्यांना या बद्दल काही कल्पना नसते.अशा संबंधित सर्व व्हायरल व्हिडिओ आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''akhimishra511'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने याला व्ह्यूज मिळत असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : सध्या चिमुकल्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: अबब! एक नाही तर तब्बल ७ ते ८ तरुणींचा भररस्त्यात राडा; VIDEO तूफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com