Woman Fight Video: शेतीच्या कारणावरुन दोन वृद्ध महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Fight Viral Video: सोशल मीडियावर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांवरुनच्या वादावादीचे तसंच हाणामारीचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले पाहिले आहेत.
Woman Fight Video
Woman Fight VideoSAAM DIGITAL
Published On

Woman Fight Video

सोशल मीडियावर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांवरुनच्या वादावादीचे तसंच हाणामारीचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले पाहिले आहेत. हाणामारी असो वा कोणत्याही वादाचे व्हायरल व्हिडिओच्या मागचे कारण आपल्याला समजते. तेव्हा तुम्हालाही काही वेळेस हसू आवरत नाही तर कधी आपण डोक्याला हात लावल्याशिवाय राहत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Woman Fight Video
Woman Fighting Viral Video: दिल्ली बसमध्ये दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या, महिलांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल

आजपर्यंत आपण लोकल ट्रेनमधील असो वा बसमधील जागेवरुन महिलांमध्ये जोरदार हाणामारीचे व्हिडिओ पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर शेतीच्या जागेवरुन दोन महिलांमधील हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@gharkekalesh या ट्वीटक अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ महिलांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार कैद केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ बिहारमधील आहे. जमीनीच्या वादावरुन आपण खुनाच्या घटना झालेल्या आपण ऐकल्या आहेत. पण या महिलांचा या वयातील हाणामारी करण्याचा जोश हा काबील्य तारीफ आहे.

ट्वीटरवरील या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्हूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षांव केला आहे. एका यूजर्संने कमेंटमध्ये लिहील आहे की,'भाई,सर्वात विकसित राज्य बिहारमध्ये काय चालले आहे?' आणखी एका नेटकऱ्याने लिहीलय की,'बिहारमधील "सर्वात खतरनाक लढा' या व्हिडिओवर अशा प्रकारच्या विनोदी प्रतिक्रिया आल्या आहेत तसंच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांकडुन शेअर केला जात आहे.

Woman Fight Video
US School Fight Video: भांडण मिटवणं शिक्षिकेला पडलं महाग; विद्यार्थिनी मास्तरीणच्या डोक्यात घातली खुर्ची

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com