

Justin D’Cruz आणि Sakshi Srinivas यांचा कथित व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओचं कनेक्शन थेट पाकिस्तानच्या Umair याच्याशी होतेय
७ मिनिट ११ सेकंदाचा सोशल मीडियावर व्हिडिओ
सोशल मीडियावर मागील वर्षी १९ मिनिटांच्या व्हिडिओने खळबळ माजली होती. मागील वर्षी अनेक इन्फ्लुएन्सरचे कथित व्हिडिओ समोर आल्याने मनोरंजन सृष्टीत एकच चर्चा सुरू होती. आता नव्या वर्षात देखील इन्फ्लुएन्सरचे कथित व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. Splitsvilla X4 मध्ये दिसलेल्या Justin D’Cruz आणि Sakshi Srinivas यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे.
मागील वर्षांत कंटेट क्रिएटर पायल गेमिंगचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर अनेक नेटकरी पायल गेमिंगचा कथित व्हिडिओ व्हायरल करत होते. त्यानंतर आता ७ मिनिट ११ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचं कनेक्शन पाकिस्तानच्या Umair याच्याशी जोडलं जात आहे.
Umair Viral Video Pakistan 7:11 Minutes या शब्दाने हा व्हिडिओ सर्ज इंजिनवर शोधला जात असल्याचे समोर आलं आहे. सध्या या व्हिडिओचे एक-दोन पार्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर नेटकरी 7:11 मिनिटांचा व्हिडिओ कुठे मिळेल, याची विचारणा करू लागले आहेत. हा प्रश्न केवळ पाकिस्तानात नव्हे, तर इतर देशातही ट्रेंड होत आहे.
सोशल मीडियाच्या युगात दर महिन्याला कथित, डीपफेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहेत. या डीपफेकमुळे सेलिब्रिटींची प्रतिमा देखील मलीन होताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल होण्याचे कसे रोखले जाईल, याचं मोठं आव्हान आता भारताच्या सायबर क्राइम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. नव्या वर्षात कथित व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.