Girl Bike Stunt Viral Video: धावत्या दुचाकीवर दोन तरुणींनी एकमेकींना केलं कीस...; VIDEO पाहून तु्म्हालाही बसेल व्होल्टेज झटका

Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरूणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात.
Girl Bike Stunt Viral Video
Girl Bike Stunt Viral VideoSAAM DIGITAL
Published On

Girl Bike Stunt Viral Video

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरूणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळं अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. अशातच दोन तरुणींना बाईकवर किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girl Bike Stunt Viral Video
Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Video: हातात हात अन् खांद्यावर डोकं; आदित्यच्या प्रेमात बुडाली अनन्या, लव्हबर्ड्सचा रोमँटिक VIDEO VIRAL...

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. दोघी एका बाईकवर समोरासमोर बसलेल्या आहेत. यानंतर दोघीं बाईकचे हँडल सोडतात. त्यानंतर एकमेकीना मिठी मारतात आणि किस करताना आपल्याला व्हिडीओत दिसत आहेत.

@ghantaa इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्यां चुकीच्या ड्रायव्हिंगमुळं अपघात ही होतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणी अगदीच बिनधास्त दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हायरल व्हिडीओला ३ लाखाहून जास्त व्हूज मिळाले आहेत. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काही नेतकऱ्यांना वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच वाहन परवानेच रद्द करायला हवेत असाही सल्ला दिला आहे.

Girl Bike Stunt Viral Video
Viral Food Video: सीताफळातील बिया काढण्याची झंझट मिटली; अनोखा जुगाड असलेला VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com