Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Video: हातात हात अन् खांद्यावर डोकं; आदित्यच्या प्रेमात बुडाली अनन्या, लव्हबर्ड्सचा रोमँटिक VIDEO VIRAL...

Aditya Roy Kapoor Ananya Panday Latest Video: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे शुक्रवारी रात्री डिनर डेटवर जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात एकत्रित स्पॉट झाले.
Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Romantic Video
Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Romantic VideoInstagram
Published On

Aditya Roy Kapoor Ananya Panday Love Affair

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रिलेशची चर्चा अनेकदा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये असे कपल्स आहेत, त्यांनी आपले रिलेशन अधिकृत जाहीर केलेले नाही. पण अनेकदा स्पेशल इव्हेंटला एकत्रित पापाराझींच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाले. गेल्या अनेक दिवसांपासून अनन्या आणि आदित्यच्या रिलेशनची चर्चा होते.

मध्यंतरी हे कपल स्पेनमध्ये एकत्रित स्पॉट झालं होतं. त्यांचे अनेक रोमँटिक फोटोज् सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. अशातच आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे शुक्रवारी रात्री डिनर डेटसाठी गेले होते. दोघेही हॉटेलमध्ये जात असताना, कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Romantic Video
Mami Film Festival Attend Bollywood Celebrity: ‘मामि’मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी, प्रियंका चोप्रासह सोनम कपूर आणि बाबील खानच्या लूकने वेधलं लक्ष

बॉलिवूडमध्ये अनन्या आणि आदित्य यांच्या रिलेशनची नेहमीच चर्चा होते. शुक्रवारी रात्री आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डिनर डेटसाठी गेले होते. दोघेही हॉटेलमध्ये जात असताना पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये एकत्र स्पॉट झाले होते. यावेळी अनन्या आणि आदित्य हे दोघेही रोमँटिक लूकमध्ये कॅमेऱ्यात स्पॉट झाले. यावेळी अनन्या ब्लॅक ड्रेस, मोकळे केसं, न्यूड मेकअप करुन पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली होती. तर आदित्यने ब्लॅक टी-शर्टसोबत, ब्लॅक पँट, रेड अँड व्हाईट शूज आणि वॉच घातला होता. यावेळी हे कपल प्रचंड क्यूट दिसत होतं. (Bollywood)

व्हायरल व्हिडीओमधील दोघांचेही हावभाव पाहून सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहे. अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगच्या चर्चा ‘कॉफी विथ करण ७’मध्ये आल्यापासून होत आहे. अनेक इव्हेंटमध्ये आणि व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी हे कपल एकत्र स्पॉट सुद्धा झाले होते. अनन्या आणि आदित्य यांच्यामध्ये जवळपास १३ वर्षांचा फरक आहे. आदित्य ३६ वर्षांचा तर अनन्या केवळ २३ वर्षांची आहे. दोघांच्याही कामाबद्दल सांगायचे तर, अनन्या ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, तर आदित्य सारा अली खानसोबत ‘मेट्रो इन दिन’ मध्ये दिसणार आहे. (Entertainment News)

Aditya Roy Kapoor And Ananya Pandey Romantic Video
Tejas 1st Day Collection: कंगना रनौतचा ‘तेजस’ पहिल्याच दिवशी फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com