
Mans Fighting In Metro: दिल्ली मेट्रोला दिल्ली शहराचाी जीवनवाहिनी म्हटले जाते.दर दिवाशी हजारोच्या संख्यने प्रवासी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत असतात.मात्र या दरम्यान प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन वादही होतात.सध्या दिल्ली मेट्रोमध्ये जी घटना घडली आहे जे प्रत्येकाच्या कल्पनेपलीकडील आहे.ज्यात चक्क मेट्रोमध्ये दोन पुरुषांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.
मुंबई लोकल असो वा दिल्ली मेट्रोत(Metro) कधी काय घडेल ते सांगता येत नाही.कधी तरुणींचे अश्लील डान्स पाहण्यास मिळतात तर कधी सीटसाठी हाणामारी.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे.ज्यात दोन पुरुषांमध्ये नक्की कोणत्या कारणांमुळे जोरदार हाणामारी झाली आहे ते पाहूयात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिल्ली मेट्रो दिसत आहे.मात्र प्रचंड भरलेल्या या गर्दीत दोन पुरुषांची सुरुवातीस बाचाबाची सुरु असते.पंरतू हे वाद कधी जोरदार हाणामारीत बदलतात हे तेथील प्रवाशांनाही समजत नाही.चक्क दोघही एकमेंकाना तूफान मारत आहे.चुकून धक्का लागल्याने हा वाद हाणामारीत बदलतो असे मारामारीचे कारण सांगितले जात आहे.संपूर्ण व्हिडिओ मेट्रोमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
सध्या हा व्हिडिओ(Video) एक्स प्लॅटफॉर्मवरील '@gharkekalesh'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावर चांगला व्हायरल झालेला आहे.ऐवढेच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी हाणामारी पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''नेहमीच आहे हे''तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.