Viral Video: प्रेमात दगा, प्रेयसीचा प्रियकराला फटका, बस स्टँडवरच मारला, लोक पाहातच राहिली

Relationship Drama Video: सोशल मीडियावर अनेकदा कपल्सच्या हाणामारीचे आणि वादविवादाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे.
Relationship Drama Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Bus Stop Video: व्हायरल होत असलेली घटना एका बस स्थानकामधील आहे. बस स्थानकावर एक तरुणी येते आणि तिच्या प्रियकरावर विश्वासघाताचा आरोप करत त्याला जोरदार चोप देण्यास सुरुवात करते. तरुणी यावर थांबत नाही तर सर्वांसमोर त्याच्या कानाखाली फटकावून लावते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल (Viral)होत असलेली घटना एका बस स्थानकामधील आहे. बस स्थानकावर एक तरुणी येते आणि तिच्या प्रियकरावर विश्वासघाताचा आरोप करत त्याला जोरदार चोप देण्यास सुरुवात करते. तरुणी यावर थांबत नाही तर सर्वांसमोर त्याच्या कानाखाली फटकावून लावते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते.

लोकांनी पाहातच पाहात व्हिडिओ शूट केला

बस स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे तिथे मोठी गर्दी होते. पण कोणीही त्यांच्या मध्ये हस्तक्षेप करत नाही. मात्र, अनेकजण आपले मोबाईल काढून सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहे. काही वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल झाला.

व्हिडिओ व्हायरल, प्रतिक्रिया झणझणीत

हा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड केला आहे आणि कॅप्शनमध्ये,''प्रेमात दगा, प्रेयसीचा प्रियकराला फटका!'' असे गमतीदार लिहिले आहे. ऐवढेच नाही तर लोकांनी या घटनेवर अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''मग कशाला त्या रस्त्याला लागा आपण पहिलेच तो रस्ता धरू नये तो रस्ता सोडून द्यायचा स्वतःची चुकी आहे याच्यात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''शिका पोरानो. तुम्ही पण असच करा'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Relationship Drama Video
Viral Video: झिंज्या उपटल्या, एकमेकींना धोपटलं; धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांचा राडा, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com