Traffic Jam Video: भारतात पण असाच 'ट्रॅफिक जाम' पाहिजे, VIDEO पाहून नेटकऱ्यांची मागणी

Traffic Jam Viral Video: ट्रॅफिक जाम म्हटलं की, डोक्याला खूप मोठी कटकट वाटते. पण सध्या नेटवर एका ट्रॅफिक जामचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
Traffic Jam Viral Video
Traffic Jam Viral VideoSaam Tv
Published On

Video Viral On Social Media

सध्या नेटवर एका ट्रॅफिक जामचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्याच्या एका बाजूने वाहने वेगात धावत आहेत. तर दुसऱ्या बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या (Traffic Jam Video Viral) आहेत. तर मध्यभागी खूप रहदारी असल्याचं दिसतंय.तर दुसऱ्या बाजूला लांब जाम आहे, मात्र ही जाम अशी आहे की, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने आहेत, तर मध्यभागी खूप रहदारी आहे.  (latest viral news)

रस्त्याच्या मधोमध भरपूर जागा रिकामी आहे. या जागेतून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, (Traffic Jam Video) पोलीस किंवा इतर आपत्कालीन सेवांची वाहने सहज जाऊ शकतील. जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये सारखेच वाहतुक नियम असल्याचा दावा केला जात (viral) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रॅफिक जॅमचा व्हिडिओ नेटवर व्हायरल

ट्रॅफिक जाम ही एक मोठी गंभीर समस्या आहे. ही समस्या फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभर आहे. परंतु आपल्याकडे मात्र ट्रॅफिक जामचा भयंकर त्रास होतो. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी मुंगीलाही मधे शिरता येणार (viral news) ही, अशी रस्त्यावर अवस्था असते. आपत्कालीन परिस्थीतीमध्ये देखील रस्ता ओलांडणं एक मोठं आव्हान बनतंय.

परंतु सध्या नेटवर व्हायरल होणारा ट्रॅफिक जॅमचा व्हिडिओ एक आदर्श ट्रॅफिक जाम कसा असावा, हे दर्शवितो. पण हा व्हिडिओ परदेशातील आहे. हा व्हिडिओ पाहून लोक विदेशातीलजॅमचं कौतुक करत (viral video) आहेत.भारतातही असाच नियम असायला हवा, असं म्हणत आहेत.

Traffic Jam Viral Video
Viral Video: होळीआधीच तरुणांचा धिंगाना;चक्क धावत्या कारमधून लोकांच्या अंगावर फेकले पाण्याचे फुगे;पहा VIDEO

व्हायरल व्हिडिओ

ट्रॅफिक जॅमचा हा व्हिडिओ x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Rainmaker1973 या आयडीने शेअर केला गेलै आहे. 13 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तीन लाख 22 हजारांहून अधिक (Traffic Jam) वेळा पाहिला गेला आहे. दोन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे.

हा व्हिडिओ (Video Viral On Social Media) पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. एका वापरकर्त्यानं लिहिलंय की, वाहतूक नियमन आणि रस्ते शिक्षण प्रत्येक देशात अनिवार्य असलं पाहिजे. तर दुसऱ्या एकाने असे वाहतूक नियम भारतातच लागू केले जावेत, असं म्हटलं आहे.

Traffic Jam Viral Video
Viral Video: 'मॅगी घ्या, मॅगी...'भाजीसारखी मॅगीची चक्क हातगाडीवर विक्री,व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com