Papa Ki Pari Video
Papa Ki Pari VideoSaam Tv

Viral Video:'पापा की परी' स्कूटीसह गेली थेट छतावर, VIDEO व्हायरल

Papa Ki Pari Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोन मुली घराच्या छतावर स्कूटी घेऊन चढल्याचं दिसत आहे.
Published on

Girls Climb Scooty On House Roof Video Viral

सोशल मीडियावर दररोज स्कूटी चालवताना तरुणींचे नवनवीन आणि विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मुली आपल्या स्कुटीने इतरांची गाडी ठोकताना दिसतात. स्वत:ची चूक मान्य न (Papa Ki Pari Video) करता. त्या वाद घालत बसतात. अलीकडे स्कूटी चालवणाऱ्या मुलींनी 'पापा ची परी' म्हणून ट्रोल केलं जात आहे.  (latest viral news)

सध्या असाच एक स्कूटी चालवणाऱ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की दोन मुली आपल्या स्कूटीसह थेट (girls video) घराच्या छतावर गेल्या आहेत. यावरून लक्षात येतंय की, या मुली डबल सीट स्कूटी चालवत होत्या. गाडी चालवताना त्यांनी स्कुटी थेट घराच्या छतावर चढवली आहे. छताची मोडतोड झाल्याचं देखील व्हिडिओमध्ये (Girls Climb Scooty On House Roof) दिसतंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दोन्ही मुली त्यांच्या स्कूटीसह घराच्या छतावर अडकलेल्या दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येत आहे. सोशल मीडियावर अनेकदा स्कूटी चालवणाऱ्या मुलींच्या अपघाताचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे. व्हिडिओ बघून हसायला देखील येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीने तिची स्कूटी थेट एका घराच्या छतावर घेऊन गेल्याचं (viral) दिसतंय. तोल गेल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आजुबाजूचे लोकं या मुलींना खाली उतरविण्याचा प्रयत्न करत आहे.

Papa Ki Pari Video
Viral Video: पापा की परी झाली जलपरी; बोटीत बसायला गेली अन् धाडकन खाली कोसळली, हस्यास्पद VIDEO

व्हायरल व्हिडीओमध्ये घराचे छत तुटलेलं दिसत आहे. छतावर अडकलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी हळूहळू जमत (viral news) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना काही युझर्स म्हणत आहे की, ही त्या मुलींची चूक नसुन छताची चूक आहे. तर काहीजण मुली रस्ता चुकल्या आहेत, असं म्हणत आहेत.

Papa Ki Pari Video
Viral Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या धावत्या गाडीवर सिंहाची झडप; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com