Papa Ki Pari Viral Video: पापा की परीने पप्पांच्याच अंगावर घातली स्कूटी; मजेशीर व्हिडीओ जोरदार व्हायरल

Papa Ki Pari Scooty Viral Video: पापा की परीने यावेळी आपल्या पप्पांच्याच अंगावर स्कूटी घातलीये. स्कूटीवरून ती खाली पडली आणि यावेळी तिच्या पप्पांना देखील दूखापत झाली.
Papa Ki Pari Viral Video
Papa Ki Pari Viral VideoSaam TV

Viral Video:

पापा की परीचे आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पापी की परी म्हणजे काही तरी अतरंगी करणाऱ्या, कुणाचंही न ऐकणाऱ्या मुली. अशा मुलींच्या कारणाम्यांचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झालेत. शक्यतो क्सूटी, कार चालवताना जर अपघात झाला तर, मुलींचे असे व्हिडीओ पापा की परी या कॅप्शनसह व्हायरल होतात.

Papa Ki Pari Viral Video
Punjab Cow Drag Old Man: वृद्ध व्यक्तीला गायीनं १०० मीटरपर्यंत नेलं फरफटत; ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, VIDEO VIRAL

आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने स्कूटी चालवली आहे. तसेच नेहमीप्रमाणे या मुलीचा देखील अपघात झालेला पाहायला मिळालाय. मात्र पापा की परीने यावेळी आपल्या पप्पांच्याच अंगावर स्कूटी घातलीये. स्कूटीवरून ती खाली पडली आणि यावेळी तिच्या पप्पांना देखील दूखापत झाली.

आपल्या लेकीला सर्व गोष्टी याव्यात. ती कशातच कमी नसावी यासाठी प्रत्येक वडील मुलीला विविध गोष्टी शिकवत असतात. आता देखील तरुणीचे बाबा तिला स्कूटी चालवण्यासाठी शिवकतात. आपल्या घरातील अंगणामध्येच ते तिला स्कूटी चालवायला शिकवत असतात. यावेळी बाबा शेजारी उभे राहतात आणि तरुणीला स्कूटी चालवण्यास सांगतात.

तरुणी यावेळी सुसाट स्कूटी चालवण्याचा प्रयत्न करते. तिला बॅलेन्स जमत नाही आणि ती खाली कोसळते. खाली कोसळताच ती हातातली स्कूटी सोडून देते आणि स्कूटी तिच्या वडिलांच्या अंगावर धडकते. @memesbynaru या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लाइक्स आलेत.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील अतरंगी कमेंट केल्यात पापा की परीने पप्पांनाच उडवलं असं एकाने म्हटलंय. मुलींना स्कूटी चालवायला केव्हा येणार काय माहिती. आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा एखादी तरुणी स्कूटी किंवा कार चालवताना दिसली की, आम्ही मागेच थांबतो, असंही एकाने लिहिलंय.

Papa Ki Pari Viral Video
Viral Video: मंगळसूत्र बांधताना नववधूचा सुटला संयम; नवरदेव लागला लाजू अन् वऱ्हाडींना आलं हसू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com