Viral Video: हाय गर्मी ! भाई एकदम जोमात, थेट गोठ्यात लावला AC; VIDEO व्हायरल

Social Media Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ थरारक अपघांताचे असतात तर कधी भन्नाट जुगाडाचे असतात,त्यात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Social Media Viral Video
Viral Video Saam Tv

सध्या महाराष्ट्रासह देशातील काही भागात नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. घराच्या बाहेर जाताचा व्यक्तीचा जीव खालीवर होतो. भयानक गरमीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण अनेक उपाय करत असतात.

Social Media Viral Video
Viral Video: मृत्यूला आमंत्रण देणारा तरुणाचा स्टंट; बाईकचा स्टंट पाहून वाढतील हृदयाचे ठोके

मात्र ज्याप्रमाणात सर्वसामान्यांना या गरमीचा सामना करता लागत आहे त्याच प्रमाणात मुक्या प्राण्यांनाही या गरमीचा त्रास होतोय. व्यक्ती गरमीपासून बचावासाठी एसी, कुलर अन्य उपाय करत असतात मात्र प्राण्यांना काही करता येत नाही. सध्या सोशल (social) मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात तुम्हाला चक्क म्हशींना त्रास गरमीचा त्रास होऊ नये म्हणून एसी बसवला आहे.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओ पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया ही केल्या आहेत त्यातील काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीचे कौतूक केले असून या भन्नाट आयडियाचेही कौतूक केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, एक गोठा दिसत आहे. यात गोठ्याक चक्क एक एसी (AC) बसवलेला दिसून येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील @chutiyapa_overdose या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असलेले आपण पाहतो,त्यात अनेक व्हिडिओ हे प्राण्यांचे असतात या व्हिडिओ एखादा व्यक्ती आपल्या बाळाप्रमाणे घरातील प्राण्यांची काळजी घेत असतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनेही नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

Social Media Viral Video
Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात; नवरीचा चेहराच भाजला, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com