ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाण्यात वाढत्या तापमानामुळे एसी आणि कुलर वापर जास्त केला जातो.
एसी आणि कुलरच्या वापरामुळे वीजेचं बिल जास्त येतं.
तुम्हाला जर उन्हाळ्यात वीज वाचवायची असेल तर या टिप्स करा फॉलो.
वीज बचत करण्यासाठी घरी एलईडी लाइटचा वापर करा.
गरज नसल्यास फ्रिजचे बटन बंद करून ठेवा.
एसी लावल्यावर खिडक्या दरवाजे बंद ठेवा त्यामुळे लवकर कुलिंग होते.
रूफ इंन्सुलेशन केल्यामुळे खोलीमध्ये उष्णता वाढत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.