Viral Video : CSMT रेल्वे स्टेशनवर तरुणीचा अजब डान्स; हावभाव पाहून प्रवासीही लाजले, नेटकरी म्हणाले...

local train dance Viral Video : धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणी नाचत आहेत. तरुणीच्या डान्सवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
CSMT रेल्वे स्टेशनवर तरुणीचा अजब डान्स; हावभाव पाहून प्रवासीही लाजले, नेटकरी म्हणाले...
Viral Video :Saam tv

मुंबई : सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोवर्ससाठी क्रिएटर्समध्ये एकच चढाओढ पाहायला मिळत आहे. यासाठी क्रिएटर्स कोणत्याही थराला जायला अजिबात कचरत नाहीत. आता एका रील क्रिएटर्सने चक्क सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अजब डान्स केला आहे. या तरुणीचे डान्स करतानाचे हावभाव पाहून लोकल प्रवासीही लाजले. या तरुणीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीच्या रेल्वे स्टेशन आणि लोकल ट्रेनमधील डान्सनंतर नेटकरी चांगलेच भडकले. नेटकऱ्यांनी तरुणीचा डान्सचा व्हिडिओ रेल्वे आरपीएफला टॅग करत कारवाईची मागणी केली. यावरन आरपीएफ मुंबई डिव्हिजनने म्हटलं की, 'आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे'. या प्रकराचे तीन व्हिडिओ आहेत.

CSMT रेल्वे स्टेशनवर तरुणीचा अजब डान्स; हावभाव पाहून प्रवासीही लाजले, नेटकरी म्हणाले...
Viral Video: महागात पडला रील! मास्तरीन बाईंनं पेपर तपासताना बनवला रील; व्हायरल होताच झाली FIR

एका व्हिडिओमध्ये तरुणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नाचताना दिसत आहेत. या तरुणीचा डान्स नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सवरील मुंबई मॅटर्स या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जीआरपी पोलीस आणि डीआरएम मुंबई आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग केलं आहे.

CSMT रेल्वे स्टेशनवर तरुणीचा अजब डान्स; हावभाव पाहून प्रवासीही लाजले, नेटकरी म्हणाले...
KKR Viral Video: लुट पुट गया...KKR च्या विजयानंतर आंद्रे रसेलचा अनन्या पांडेसोबत भन्नाट डान्स- पाहा Video

या अकाउंटवरून तीन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये तरुणी मुंबई लोकल ट्रेन आणि रेल्वे स्टेशनवर नाचताना दिसत आहेत. प्रवाशांच्या गर्दीतही या तरुणी बिनधास्त नाचत आहेत. मात्र, या तरुणींचा डान्स नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

CSMT रेल्वे स्टेशनवर तरुणीचा अजब डान्स; हावभाव पाहून प्रवासीही लाजले, नेटकरी म्हणाले...
Chole Bhature Viral Post: छोले भटुरे खा अन् वजन कमी करा! दिल्लीतील दुकान आहे तरी कुठे? पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com