हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Lord Hanuman Spotted in Himalayas: व्हिडिओमध्ये बर्फात गदा हातात घेऊन हनुमानासारखा दिसणारा एक व्यक्ती चालताना दिसतो. हनुमान हिमालयात फिरत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओतून करण्यात आला आहे.
Lord Hanuman Spotted in Himalayas  :
Viral video claiming to show Hanuman walking in the Himalayas; What is the truth? saam tv
Published On
Summary
  • हिमालयात हनुमान दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • व्हिडिओची सत्यता संशयास्पद; CGI किंवा एडिटिंगची शक्यता

  • अधिकृत स्रोतांकडून कोणतीही पुष्टी नाही

नमस्कार मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत.आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.आता दावा करण्यात आलाय की हिमालयात हनुमान दिसला? बर्फात हनुमान चालत असल्याचा हा व्हिडिओ आहे.पण, खरंच हिमालयात हनुमान आहे का? या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

Lord Hanuman Spotted in Himalayas  :
सोनं 56 हजारांवर येणार? आणखी 40 टक्क्यांनी सोन्याचे दर घटणार?

या व्हिडिओत बर्फामध्ये हनुमान चालत असल्याचं दिसतंय. हनुमानाच्या हातात गदा असून, बर्फात चालत असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण, खरंच हिमालयात हनुमान दिसलाय का? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.

Lord Hanuman Spotted in Himalayas  :
45 दिवसांनंतर मिळणार सिलेंडर? गॅस टंचाईमुळे सरकारने नियम बदलला?

इन्स्टाग्राम युजर्स 'trending_xtalks' ने हा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि लिहिलंय की हिमवादळात एक अद्भुत दृश्य दिसले. भगवान हनुमानासारख्या दिसणाऱ्या आकृतीने श्रद्धा वाढवलीय. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ कधीचा आहे? खरंच हा हिमालयातील व्हिडिओ आहे का? हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हा प्रश्न पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com