ऑफिसमध्ये दारू पिता येणार? दारू पिणाऱ्यांसाठी नवे नियम?

Alcohol Permission at Workplace : कर्मचारी कार्यालयांमध्ये मद्यपान करू शकतात. भारतातील कामाच्या ठिकाणी मद्यपानासंबंधीच्या नियमांमागील सत्य जाणून घ्या.
Viral claim about alcohol being allowed in offices raises questions on workplace policies and employee conduct.
Viral claim about alcohol being allowed in offices raises questions on workplace policies and employee conduct.
Published On

ऑफिसमध्ये आता कर्मचाऱ्यांना अल्कोहोल असलेलं ड्रिंक्स म्हणजे बिअर आणि वाईन पिण्याची परवानगी देण्यात आलीय. होय, असा मेसेज आता व्हायरल होतोय. ऑफिसमध्ये याआधी सगळ्यांसमोर दारू पिण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता ही परवानगी दिल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.पण, खरंच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दारू पिण्याची परवानगी दिलीय का? असा निर्णय सरकारने घेतलाय का?

Viral claim about alcohol being allowed in offices raises questions on workplace policies and employee conduct.
तळीरामांची मज्जाच मज्जा; आता पेट्रोल पंपवरही मिळणार दारू, सरकारचा मोठा निर्णय

आम्ही दारू पिण्याचं समर्थन करत नाही. मात्र, असा निर्णय घेतला असेल तर त्याची सत्यता सांगणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना अल्कोव्होल पिण्याची परवानगी दिलीय. हा मेसेज व्हायरल झाल्याने नक्की कोणत्या सरकारने असा निर्णय़ घेतलाय का? याची पडताळणी सुरू केली.यावेळी आम्हाला काही मॅकझिन्स, पेपरमध्येही बातम्या सापडल्या.त्यावेळी हरियाणा सरकारने असा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली. हरियाणा सरकारने आपल्या एक्साईज पॉलिसीत बदल केलाय.

Viral claim about alcohol being allowed in offices raises questions on workplace policies and employee conduct.
India EU Trade Deal: भारत-EU च्या ‘मदर्स ऑफ ऑल डील’ मुळे काय-काय होणार स्वस्त; ठळक पॉइंट्समधून जाणून घ्या Free Trade Agreement

हरियाणा सरकारचा निर्णय काय?

दारू पिण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिससाठीच नियम

5 हजार कर्मचारी, ऑफिस 1 लाख स्क्वेअर फूट हवं

लायसन्ससाठी 10 लाख रुपये फी द्यावी लागेल.

हरियाणा व्यतिरिक्त असा कुठे निर्णय झालाय का? खरंच सरकारने कायदा बनवलाय का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

राज्य सरकारने असा कुठलाही कायदा केलेला नाही

ऑफिसमध्ये दारू पिऊ शकता असा कायदा नाही

दारू प्यायची असल्यास परवाना घ्यावा लागतो

कुठलाही सरकारी निर्णय वेबसाईटवर उपलब्ध नाही

दारू पिणं आरोग्यास हानिकारक असतं. त्याचं आम्ही समर्थन करत नाही.मात्र, व्हायरल होत असलेले मेसेज आम्ही पडताळून त्याची सत्यता समोर आणतो.हा नियम हरियाणापुरताच मर्यादित असल्याचं समोर आलं. त्यातही अटी आहेत.आमच्या पडताळणी आता सरकारनेच ऑफिसमध्ये दारू पिण्याची परवानगी दिल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com