Dance Video Viral
Viral Video Saam Tv

Viral Video : काकू जोमात,नेटकरी कोमात; 'जवानी जानेमन हसीन दिलरुबा' गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; VIDEO बघाच

Dance Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या काही महिलांचा डान्स रिल व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Published on

डान्स अशी कला आहे, ज्यात प्रत्येकजण आनंदाने जगत असतो. डान्स करण्यासाठी कधीही कोणत्या वयाची मर्यादा नसते शिवाय डान्स करण्यासाठी विशेष अशा कार्यक्रमाची आणि कोणत्याची कारणाची गरज नसेत. डान्स करण्यासाठी फक्त माणसाला आवड असावी.सध्या सोशल मीडियावर एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात महिलांनी बॉलिवूड गाण्यावर डान्स रिल बनवली आहे. सध्या याच्या डान्सचा व्हिडिओ सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे.

Dance Video Viral
Badlapur Accident: बदलापुरात आणखी एक धक्कादायक घटना; दोन कारचा भीषण अपघात, गाड्यांचा चक्काचूर Video Viral

सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात कधी लहान मुलांचे शाळेतील कार्यक्रमाती नृत्य असो किंवा मित्राच्या वरातीत धिंगाना घालणारे मित्र असो.डान्स करण्याचा प्रत्येकाचा उत्साह आपल्याला अनेक व्हिडिओमधून पाहायल मिळतो.मात्र सध्या व्हायरल होत असलेला महिलांच्या डान्स(Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील (instagram )@mansi.gawande.73या अकाउटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण १६ तासांपूर्वी शेअर करण्यात आला असून व्हिडिओवर असंख्य प्रतिक्रिया आणि व्हिडिओला अनेक लाईक्स मिळत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एक यूजर म्हटतो,''कसलं भारी आहेत हो तुम्ही लोक कुठून आणता इतकं सुंदर टॅलेंट'' तर आणखी एका यूजरने म्हटंले आहे,''तुम्ही तर सर्वांनी खल्लास करून टाकला''.प्रत्येक यूजर्संना या महिलांचा डान्स आवडलेला दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) तुम्हाला एकूण पाच महिला दिसत आहे. या प्रत्येक महिलेने साडी नेसलेली असून एका चाळीत सर्वजणी उभ्या आहेत.काही वेळात सर्वजणी डान्स रिल्स बनवण्यास सुरुवात करतात. या प्रत्येक महिलेने एकदम जबरदस्त डान्स केलेला दिसून येत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Dance Video Viral
Viral Video: जयपूरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्याकडून रशियन महिलेशी गैरवर्तन; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com