vasai news
vasai latest Saam tv

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

vasai latest news : पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून रिक्षा-ग्राहकामध्ये वाद टोकाला गेला. यानंतर ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली.
Published on

वसई पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पैसे सुट्टे देणे-घेणे यावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चिघळत रिक्षाचालकाने दादागिरी करत ग्राहकाला मारहाण केली आहे. प्रवासानंतर भाड्याच्या रकमेत सुट्टे पैसे नसल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. दोघांचा वाद वाढताच रिक्षाचालकाने मारहाण करत ग्राहकाला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com