Uttarkashi Cloud burst: ढगफुटीचा कहर! उत्तराखंडमध्ये गावात पूराचा हाहाकार, अनेक घरे जमीनदोस्त|VIDEO

Uttarkashi Flash Flood: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे मोठा पूर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 50 पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून, अनेक घरे आणि इमारती कोसळल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये पुन्हा एक दशकानंतर मोठे जलसंकट आले आहे. उत्तरकाशी गावातील अचानक ढग फुटले. या ढगफुटीने एकच हाहाकार उडाला असून अचानक आलेल्या पुरामुळे एकच खळबळ उडाली आहे. नदीच्या काठावर असलेल्या गावात पाणी शिरले तर काही इमारती, घरे कोसळली असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 ते 60 लोक बेपत्ता झालेय. ह आकडा अजून वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

ढगफूटी झाल्यानंतर डोंगराचा काही भाग पुरासोबत वाहून आला. हे भयानक दृश्य पाहता लोक मोठमोठ्याने ओरडू लागले. या ढगफूटीमुळे खीर गंगेला पुर आलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com