Vidhan Bhavan Video: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं अनोखं आंदोलन

Vidhan Bhavan News : विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरु आहे. हातात टाळ घेत, भजन करत विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. रामकृष्णहरी शेतकरी फिरतोय दारोदारी असं भजन म्हणतं विरोधकांकडून सरकारचा निशेध करण्यात येत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात विरोधक आक्रमक झाले आहेत. टाळ वाजवत भजन म्हणत विरोधकांकडून अनोख्या पद्धतीत आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भजन म्हणत विरोधक आक्रमक झाले आहेत. भजनाद्वारो विरोधक शेतकऱ्यांच्या समस्यांचे विविध विषय मांडत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com