Video
Special Report: उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय? नेमकं प्रकरण काय?
Uddhav Thackeray News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी मविआच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात एक गुगली टाकलीये.