Video
Uday Samant News : कोकणात राजकीय घडामोड! उदय सामंतांच्या कार्यालयावरून बॅनर हटवलं
Uday Samant News Today | किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवले आहेत. आता उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.