गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज एक भीषण अपघात घडला. अहमदाबादच्या मेघानी भागात ही विमान दुर्घटना घडली. मात्र ही घटना पहिलीच नाहीये. या आधी देखील भारतात अनेक विमान अपघात घडले आहे.
1978 मध्ये मुंबईजवळ एअर इंडियाच्या विमान अपघातात 213 जणांचा मृत्यू झाला होता.
1988 मध्ये अहमदाबादच्या रनवेवर धुक्यामुळे एअर इंडियाच विमान कोसळले यामध्ये 133 लोकांचा मृत्यू झाला होता.
1996 मध्ये हरियाणात सौदी आणि कझकीस्तानचे विमान एकमेकांवर आदळल्याने 349 जणांचा मृत्यू झाला होता.
2010 मध्ये कर्नाटकजवळ पायलटच्या चुकीमुळे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. ज्यामध्ये 158 जणांचा मृत्यू झाला होता.
2020 मध्ये केरळमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 21 जन मृत्युमुखी पडले होते.
मात्र आजची ही घटना अतिशय मोठी दुर्घटना आहे. अद्यापतरी या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती समोर आलेली नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.