TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

TET Exam update : टीईटी गैरप्रकाराचा धसका पाहायला मिळत आहे. आता शिक्षकांची आता चारित्र्य पडताळणी होणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी 2019 मधील गैरप्रकारांमुळे राज्यातील शिक्षक नियुक्त्या संशयाखाली आल्या आहेत. शिक्षकांची आता चारित्र्य पडताळणी होणार असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहर सायबर पोलीस तपासात काही उमेदवारांची नावे समोर आली आहेत. सीटीईटी किंवा बी.एड.च्या आधारे टीएआयटी-2022 उत्तीर्ण झालेले आणि शिक्षण सेवकपदासाठी कोर्टात याचिका दाखल करणार्‍या या उमेदवारांना नियुक्तीसाठी चारित्र्य पडताळणी अहवाल अनिवार्य करण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com