Tejasvi Ghosalkar: अजून तरी मी उद्धव ठाकरेंसोबत तेजस्वी घोसाळकरांनी वाढवला सस्पेन्स|VIDEO

Political Suspense Deepens: तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. मात्र आपण उद्धव ठाकरेंच्याच सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी आपण अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं स्पष्ट केलंय. भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची त्यांच्या पतीच्या निधनानंतर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय. मात्र आपण अजूनही ठाकरेंसोबत असल्याचं सांगून त्यांनी संस्पेन्स वाढवलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com