Tanisha Bormanikar HSC News | बुद्धीबळ खेळणाऱ्या तनिषाने थेट 100 पैकी 100 मार्क्स मिळवले!

Tanisha Bormanikar HSC News | छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकरने इतिहास घडवला! थेट 100 पैकी 100 मार्क्स मिळवले

Tanisha Bormanikar HSC News | राज्यात 12वीचा निकाल लागला. सालाबादाप्रमाणे यंदाही 12वीत मुलींनी बाजी मारली. पण, यात सगळ्या राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते तनिषा बोरमणीकरने. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या तनिषा बोरमणीकरने बारावीत १०० टक्के गुण मिळवले आहेत. तनिषा बोरमणीकर राज्यात 100 टक्के मिळवणारी एकमेव विद्यार्थीनी आहे. तनिषाने वर्षभर आभ्यास न करता अगदी काही दिवसात याची तयारी केल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे तनिषा बुद्धीबळाची खेळाडू आहे. बुद्धीबळातूनच तिला हे यश मिळाल्याचं तनिषाने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com