Sujay Vikhe Ahmednagar | सुजय विंखेंचं पावसात भाषण!

आज अहमदनगरमध्ये सुजय विखेंसाठी सभा पार पडणार होती. सभा पार पडली पण नितीन गडकरी पावसामुळे सभेला येऊ शकले नाहीत.

Sujay Vikhe Speech Ahmednagar | आज अहमदनगरमध्ये सुजय विखेंसाठी सभा पार पडणार होती. सभा पार पडली पण नितीन गडकरी पावसामुळे सभेला येऊ शकले नाहीत. ऐन प्रचारावेळी पावसाचा गोंधळ, मग उमेदवार काय करणार? सुजय विखे पावसात सुद्धा मागे हटले नाहीत. मुसळधार पावसात सुजय विखेंनी तुफानी भाषण केलं. खासदार सुजय विखे पाटील यांनी पावसात सुद्धा भाषण करून आपल्याला मतदान करावे असे मतदारांना आवाहन केले. काय घडलं? काय म्हणाले नेमकं सुजय विखे बघुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com