Shirdi News: साई चरणी तब्बल 4 कोटी 26 लाखांचं दान|VIDEO

Devotees Donate ₹4.26 Crore: शिर्डी येथे साईबाबा संस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या 5 ते 7 एप्रिल या रामनवमी उत्सवात भक्तगणांनी साईबाबांच्या चरणी भरभरून दान दिले आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान च्या वतीने आयोजित केलेल्या श्रीराम नवमी उत्सव या कालावधीत साईचरणी तब्बल चार कोटी 26 लाख रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे अशी माहिती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली श्रीराम नवमी उत्सव कालावधीत साधारणता अडीच लाखाहून अधिक साईभक्तांनी दर्शन घेतले.

मिळालेली देणगी,

दक्षिणा पेटीत रोख स्‍वरुपात 1 कोटी 67 लाख 89 हजार रुपये...

देणगी काऊंटर 79 लाख 38 हजार रुपये...

पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी 47 लाख 16 हजार रुपये...

डेबीट, क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी. मनी ऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 24 लाख 15 हजार रुपये...

6 लाख 15 हजार रुपयांचे सोने 83 ग्रॅम सोने...

1 लाख 31 हजार रुपये किमतीची 2030 ग्राम चांदी...

एकूण 4 कोटी 26 लाख 07 हजार रुपयांचे दान साई संस्थानला प्राप्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com