सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

Tushar Doshi latest update : सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून वैशाली कडुकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.

Satara ZP Rada Tushar Doshi News Update : सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आलीय. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना हे भोवलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर (Vaishali Kadukar takes charge Satara police update) यांच्याकडे जिल्ह्याचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आलाय. राडा प्रकरणाच्या गंभीर दखल घेत प्रशासनानं ही मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Satara ZP rada case Tushar Doshi forced leave details)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com