Satara News: साताऱ्यातून अर्ज भरल्यानंतर शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया! पाहा EXCLUSIVE Video

Maharashtra Election: साताऱ्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत करण्यासाठी आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काम करणार असल्याचंही शशिकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

सातारा : साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरल्यानंतर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. दरम्यान अर्ज भरण्याआधी साताऱ्यात मविआच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्यासह जयंत पाटील आणि श्रीनिवास पाटील हेही उपस्थित होते. आपल्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आम्ही लोकसभेला सामोरं जात आहोत, असं त्यांनी म्हटलं. साताऱ्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत करण्यासाठी आणि पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काम करणार असल्याचंही शशिकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com