Maharashtra Politics: माझ्या बेडरूममधला तो व्हिडिओ मॉर्फ केलेला, राऊतांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवणार- संजय शिरसाट|VIDEO

Sanjay Shirsat Morphed Bedroom Video Controversy: संजय शिरसाट यांनी आपल्या बेडरूमचा मोर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

मला बदनाम करण्यासाठी हा मोर्फ व्हीडिओ वापरला मी ठरवलंय अशा लोकांना धडा शिकवायला हवा,असा इशारा मंत्री संजय शिरसाटांनी दिला आहे. स्वप्ना पाटकरबाबत याचे व्हीडिओ पाहा तुम्हाला कळेल हे कसे आहेत, माझा तो व्हीडिओ हे माझं चारित्र्य हनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेल.

मी आज नोटीस पाठवणार आहे. उत्तर दिलं नाही तर फौजदारी तक्रार दाखल करेल. गुन्हा दाखल करणार त्यांना मान नाही त्यांची लायकी नाही, रोज सकाळी भोंगा सुरुय, महाराष्ट्रमध्ये यांची गॅंग कार्यरत आहे. आता मलाही यांच्या सरकारी बंगल्यातील पार्ट्या काढाव्या लागतील. नालयकांनो कुठला तरी व्हिडिओ काढला माझा, लाज लज्जा वाटते का, नीच पातळी गाठत आहात, हे सगळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. असा संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com