Video
Rohit Pawar On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावर रोहित पवार यांचं नेमकं मत काय?
Rohit Pawar News Today: आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या पातळीवरच सुटु शकतो. राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगुन संसदेत ठराव करावा. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा संसदेतून उठवावी.