Reliance 300 Billion Deal: मुकेश अंबांनींची अमेरिकेत ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक; सुरु करणार ऑइल रिफायनरी| VIDEO

Reliance 300 Billion Deal With America: रिलायन्स इंडस्ट्रीने अमेरिकेत ऑइल रिफायनरी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.

रिलायन्सनं अमेरिकेत 300 अब्ज डॉलरची गुंतवणुक केली आहे. अमेरिकेत व्यवसाय सुरु करण्यासाठी करार करण्यात आला आहे. रिलायन्स अमेरिकेच्या टेक्सासमध्ये सुरू रिफायनरी सुरू करणार आहे.त्याच पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत रोजगार वाढणार असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या कराराची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत दिली आहे. ३०० बिलियन डॉलर म्हणजे जवळपास २५ लाख कोटी रुपयांचा करार झाला आहे. रिलायन्स ऑइल रिफाइनरी तयार करणार आहे. मागच्या ५० वर्षातील अमेरिकेतली ही पहिली ऑइल रिफायनरी असणार आहे. यासाठी डोनाल्ड ट्र्म्प यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com