Ashadh Wari: बॅगांना चैन लावणे, पायथान शिवणे, पायांची मालिश; पांडुरंगाच्या निस्सिम भक्तांकडून वारकऱ्यांची सेवा|VIDEO

We See Vitthal in Warkaris: पुण्यात वारी मुक्कामादरम्यान साखळीपीर तालीम मंडळाचं अनमोल योगदान. पायाची मालिश, दाढी, चप्पल दुरुस्ती, बॅग रिपेअर सेवा गेली 30 वर्ष मोफत दिली जाते. वारकऱ्यांमध्येच विठ्ठल दिसतो, हीच त्यांची खरी भावना!

संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुणे मुक्कामी आहेत मुक्कामादरम्यान अनेक जण वारकऱ्यांची सेवा विठ्ठल सेवा म्हणून करतात. पुण्यातील साखळीपीर तालीम मंडळही गेले तीस वर्षाहून अधिक वर्ष वारकरी सेवा करत आहेत. वारकऱ्यांच्या पायाची मालिश करणे,चप्पल दुरुस्ती करणे, बॅग दुरुस्ती,दाढी,मसाज या सगळ्या सेवा मोफत केल्या जातात.वारकऱ्यांचा थकवा दूर करण्याचा आणि वारकरी सेवा केली जाते.

विशेष म्हणजे वारकऱ्यांची मसाज करण्यासाठी खास हैदरबादवरून बोलावले जातात. गेल्या 30 वर्षांपासून हे कुटुंब वारकऱ्यांची सेवा करतात. या वारकऱ्यांमध्येच त्यांना विठ्ठल दिसतो अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com