Video
Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत
Prakash Ambedkar On Pm Modi News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कॉंग्रेसने मौत का सौदागर म्हणून केला होता.
Prakash Ambedkar On Pm Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कॉंग्रेसने मौत का सौदागर म्हणून केला होता. कोरोना काळात देशातला पंतप्रधान लोकांच्या आरोग्याशी खेळत असेल, तर त्यांना मौत का सौदागर बोलणे योग्यच आहे. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या टीकेला पाठिंबा दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.