Video
Video: ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? रणनिती काय?
Prakash Ambedkar Meet Pankaja Munde News: प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे- प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.