Bank OTP: बँकेच्या OTP ची कटकट संपणार! व्हेरिफिकेशनसाठी नवीन प्रणाली लागू होणार | VIDEO

Bank OTP Not Required: आता बँकेच्या कामासाठी ओटीपीची गरज भासणार नाही. बँक आणि इतर संस्था सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे.

बँक खातेदारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आता OTPची कटकट लवकरच संपण्याची शक्यता आहे. प्रमुख खाजगी बँका आणि दूरसंचार कंपन्या वन-टाइम पासवर्ड टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या तयारीत आहेत. त्याऐवजी ‘सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझम’ प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये बँक अॅपमधील नंबर आणि फोनमधील सिम यांची बॅकग्राउंडमध्ये तपासणी केली जाईल. सिममध्ये बदल किंवा गडबड आढळल्यास व्यवहार त्वरित ब्लॉक होईल. सिम क्लोनिंग आणि ई-सिम फ्रॉड रोखण्यासाठी ही सुरक्षा प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे तुम्हाला ओटीपी टाकण्याची गरज भासणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com