निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद? तटकरे आणि गर्जे यांच्यात शा‍ब्दिक चकमक, VIDEO

ncp row : निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीत विसंवाद सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तटकरे आणि गर्जे यांच्यात नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रावरून सुनील तटकरे आणि आमदार शिवाजी गर्जे यांच्या शा‍ब्दिक चकमक झाली. तर गर्जे हे तटकरे-पटेल यांच्याबाबत आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे शिवाजी गर्जे यांना सुनील तटकरे यांनी समज दिल्याची माहिती मिळाली आहे. तर निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनेत्रा पवार आणि शिवाजी गर्जे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत विसंवाद सुरू झाल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com