Nagpur Clash: नागपूर दंगलीतील आरोपी हमीद इंजिनीअरला जामीन मंजूर, उद्याच तुरुंगातून होणार सुटका|VIDEO

Court Grants Bail to Hameed Engineer: औरंग्याच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठी दंगल उफाळून आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेकीमुळे पोलीस जखमी झाले होते.

राज्याच्या उपराजधानी नागपूर येथील महाल परिसरात 17 मार्च रोजी औरंग्याच्या कबरीवरून मोठी दंगल उसळली होती. या दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी हमीद इंजिनीअरला नागपूर सत्र न्यायालयाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर सोडण्याचे आदेश दिले असून उद्या 22 एप्रिल रोजी त्याची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. नागपूर दंगल प्रकरणात सोशल मीडियावर दंगल भडकवणारे व्हिडिओ टाकून ते पसरावण्यामागे हमीद इंजिनीअरचा कट असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हमीद इंजिनिअरला बेड्या ठोकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com