Video
Mumbai-Ahmedabad Expressway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा अपघात
Mumbai-Ahmedabad Expressway Accident News Today | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात झालाय. कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडलाय.