Video
Special Report : Onion News | मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ, भाषणात तरुणाची घोषणाबाजी
Onion News Today |पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा पार पडली. मात्र या सभेत गाजला तो कांदाप्रश्न आणि त्यात तरुणानं घातलेला गोंधळ..त्यामुळे आता राजकारणही रंगू लागलंय.