Israel-Iran Tension: इराण हादरलं! मोसाद लेडी किलर ठरली अणुबॉम्बपेक्षा घातक,गुप्त मोहिमेत ९ अणुशास्त्रज्ञांचा खात्मा| VIDEO

Iran Shocked: इस्रायली मोसाद संस्थेच्या एका अत्यंत देखण्या व आत्मविश्वासपूर्ण महिला एजंटने इराणच्या अणु कार्यक्रमातील ९ वरिष्ठ शास्त्रज्ञांचा गुप्तपणे खात्मा केला.

इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक आणि अचूकपणे काम करणाऱ्या एजन्सींपैकी एक मानली जाते. तिची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की, अनेकदा तिचे ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशांनाही सुगावा लागत नाही. इराणविरोधातील गुप्त मोहिमेतील यश हे त्याचंच उदाहरण आहे. या मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते मोसादच्या लेडी एजंटनं अत्यंत देखण्या, आत्मविश्वासपूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्यानं तरबेज या महिला एजंटनं इराणच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं. विशेष म्हणजे हे सर्व खून इतक्या गुप्त पद्धतीने झाले की इराणच्या गुप्तचर यंत्रणेलाही सुरुवातीला काडीमात्र चाहूल लागली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com