Iran-Israel War: इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू, इराणमध्ये नागरिकांकडून जल्लोष| VIDEO

Iran-Israel War Update: इराण-इस्त्रायलच्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इराणी नागरिकांनी जल्लोष साजरा केला आहे.

इराण इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईत त्यांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी नागरिकांनी जल्लोष केला आहे. इराणमध्ये नागरिकांना फटाके फोडले आहेत. इराणमधील नागरिकांनी आनंद साजरा केला आहे. तर दुसरीकडे इराणमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे.ठिकठिकाणी सैन्य दल दाखल झाले आहेत. हे युद्ध अजूनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणसह दुबई कुवेत, तेहरानमध्येही बॉम्ब हल्ले करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com