Governor Of Maharashtra: गुजरातचे राज्यपाल होणार महाराष्ट्राचे 'प्रभारी'; आज शपथविधी होणार | VIDEO

New Governor Of Maharashtra Acharya Devvrat: महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत आज शपथविधी घेणार आहेत. ते मुंबईत दाखल झाली आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल झालेत.नव्या राज्यपालांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं.सी. पी. राधाकृष्ण हे उपराष्ट्रपती झाल्याने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आचार्य देवव्रत आज सकाळी ११ वाजता राजभवनमधील दरबार हॉल इथे शपथ घेणार आहेत. ते आजपासून राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. (Maharashtra New Governer)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com