Fadnavis Government : फडणवीस सरकारने 100 दिवसांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? पाहा व्हिडिओ
राज्यातील महायुती सरकारला १०० वर्षे पूर्ण झाले आहेत. शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्र, कायदा सुव्यवस्थेचा कामगिरीचा लेखाजोखा सकाळ समुहाने मांडला आहे. महाराष्ट्राच्या सरकराने महाराष्ट्रातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहे का? जाणून घेऊयात.
एकंदरीत महाराष्ट्रातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महायुती सरकारने ५४ टक्के लोकांनी चांगली कामगिरी केल्याचं बोललं आहे. तर १९ टक्के लोकांनी समाधानी काम केल्याचं बोललं आहे. तर राज्यातील एकूण २७ टक्के लोकांनी महायुतीने वाईट काम केल्याचं बोललं आहे.
फडणवीस सरकारच्या कामिगरीचं मुल्यांकन?
चांगली - ५४ टक्के
समाधानी - १९ टक्के
वाईट - २७ टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
