Video
Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO
Elphinstone bridge news : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झालीये. ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झाली असतानाही दुसरीकडे नागरिकांचा विरोध सुरु असल्याचं दिसत आहे.