Video
Special Report: Elon Musk मुळे वोटिंग मशीनचा वाद पुन्हा उफाळला
Elon Musk News Today: टेस्लाचे आणि 'X' चा सीईओ एलन मस्कने EVM बाबत संशय व्यक्त करणारं ट्वीट केलं आणि देशात खळबळ उडालीय....असोसिएट प्रेसनुसार ईव्हीएममध्ये गडबड होत असल्याच्या चर्चा असल्याचं ट्वीट केलं होतं.